• csmsvbs@gmail.com
  • शास्त्री नगर, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र - 411038

राजपुरवाडीतील पूरग्रस्तांना मदत

11 Sep 2019 | Sakal

कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूरवाडी येथे पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पुरामुळे येथील विद्यार्थांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड नुकसान झाले होते. मुलांना शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला