उपाध्यक्ष
छत्रपती शिवाजी महाराज समाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. २०११ पासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून , समाजातील आर्थिक तसेच दुर्बल व वंचित घटकांसाठी काम करत असतात. आपल्या शेतीच्या वार्षिक उत्पन्नातील ठराविक रक्कम ते समाजिक कार्यासाठी खर्च करतात. त्यासाठी जवळच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभते. बीएससी मधून पदव्युत्तर झाले आहेत.