संस्थापक- अध्यक्ष
छत्रपती शिवाजी महाराज समाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक आहेत. २०११ पासून माध्यम क्षेत्रात कार्यरत असून 'एस के मीडिया ग्रुप' ही जाहिरात एजन्सी चालवतात. 'सामाजिक कार्याच्या माध्यमातून राष्ट्रप्रगती करू शकतो,' असा त्यांचा विश्वास आहे. आपल्या वार्षिक उत्पन्नातील वीस टक्के रक्कम ते समाजिक कार्यासाठी खर्च करतात. त्यांनी पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजमधून एम.ए. (मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन) ही पदवी संपादन केली आहे.